Complaint कांदा भाववाढी विषय चर्चा

  • Dr. Bharti Pravin Pawar Contact Details, Contact Address, Phone Number, Email ID, Website, Office - कांदा भाववाढी विषय चर्चा
    विकास त्रंबक दराडे on 2022-11-19 16:29:05

    भारती ताई मी आपल्या मतदार संघातील मतदार
    रा. चापडगाव ता. निफाड जि. नाशिक
    मी एक कांदा उत्पादक आहे तर आजची स्थिती बघितली
    तर कांद्यामुळे अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आलीय
    आज माझ्या कांद्याना साठवून पूर्ण 9 महिने झाले
    घरच्या पेक्षा कांद्याना जास्त जीव लावला...
    घरच्यांना दीपावलीला कपडे न घेता त्या पैश्यांचे
    कांदा चाळीसाठी कागद घेतले
    ते कांदे आज कवडी मोल भावात जाताय
    यावर काही तरी मार्ग शोधा ताई
    नाहीतर आत्महत्या शिवाय मला तरी पर्याय नाही