Complaints

  • गाव अंतर्गत विकास कामांसाठी निधी मिळने बाबत
    Sachin bhika jejurkar on 2022-05-19 01:53:03

    मा .मंत्रि महोदय
    मि सचिन भिका जेजुरकर सरपंच गंगाधरी ग्रामपंचायत तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आपनास विनंती करतो की आपण माझ्या गावासाठी विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही नम्र विनंति

  • About to visit our village
    Dr. Ishwar Laxmanrao Avhad on 2022-06-06 12:41:31

    Respect madam
    As per your promise we the people of your constituency invite you to come for to accept our honour towards you.
    At the time of campaigning you hv promise to all of us
    Thanking you

    Yours sincerely ..... Dr. Ishwar Laxmanrao Avhad. At. Satygaon
    Post. Mukhed talk. Yeola district. Nasik

  • Parkinson या आजारावर dbs सर्जरी करणे बाबत
    Chitra Anil Kadu on 2022-11-06 17:54:11

    आदरणीय भारती ताई, मी Parkinson या आजाराने ग्रस्त आहे, त्यावर DBS सर्जरी हाच एक पर्याय आहे, परंतु माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हा खर्च सतरा लाख आहे, dr.ओम प्रकाश शेटे प्रयत्न करत आहेत. परंतु मला आपणाशी 2मिनिटे बोलाय चे आहे . please ताई मला वेळ द्यावा ही विनंती.

  • कांदा भाववाढी विषय चर्चा
    विकास त्रंबक दराडे on 2022-11-19 16:27:13

    भारती ताई मी आपल्या मतदार संघातील मतदार
    रा. चापडगाव ता. निफाड जि. नाशिक
    मी एक कांदा उत्पादक आहे तर आजची स्थिती बघितली
    तर कांद्यामुळे अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आलीय
    आज माझ्या कांद्याना साठवून पूर्ण 9 महिने झाले
    घरच्या पेक्षा कांद्याना जास्त जीव लावला...
    घरच्यांना दीपावलीला कपडे न घेता त्या पैश्यांचे
    कांदा चाळीसाठी कागद घेतले
    ते कांदे आज कवडी मोल भावात जाताय
    यावर काही तरी मार्ग शोधा ताई
    नाहीतर आत्महत्या शिवाय मला तरी पर्याय नाही

  • कांदा भाववाढी विषय चर्चा
    विकास त्रंबक दराडे on 2022-11-19 16:29:05

    भारती ताई मी आपल्या मतदार संघातील मतदार
    रा. चापडगाव ता. निफाड जि. नाशिक
    मी एक कांदा उत्पादक आहे तर आजची स्थिती बघितली
    तर कांद्यामुळे अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आलीय
    आज माझ्या कांद्याना साठवून पूर्ण 9 महिने झाले
    घरच्या पेक्षा कांद्याना जास्त जीव लावला...
    घरच्यांना दीपावलीला कपडे न घेता त्या पैश्यांचे
    कांदा चाळीसाठी कागद घेतले
    ते कांदे आज कवडी मोल भावात जाताय
    यावर काही तरी मार्ग शोधा ताई
    नाहीतर आत्महत्या शिवाय मला तरी पर्याय नाही

  • Mulga harvala aahhe
    Anil shaligram patil on 2023-08-03 22:07:41

    Nasik =mumbai railway. Madhun

  • निलेश पांडुरंग राठोड on 2024-02-24 17:15:08

    नांदगाव तालुका Rss उपखंडप्रमुख गेल्या पंधरा दिवसापासून माझे वडील ऍडमिट आहे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज
    पेशंट पांडुरंग मगन राठोड
    सर्जरी वार्ड .8. ,मजला,2
    डॉक्टर प्रदीप कुलाल मो 9561615589