Complaint Swarajya sanghatna

  • Sambhaji Chhatrapati Contact Details, Contact Address, Phone Number, Email ID, Website, Member Of Pa - Swarajya sanghatna
    Anil Bharat Rajbinde on 2022-05-13 15:35:09

    महाराज साहेब आपल्याला प्रथम मानाचा मुजरा...!!
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे...!!

    मी अनिल भारत राजबिंडे पाटील
    तालुका परतूर जिल्ला जालना महाराष्ट्र
    मोबाईल नंबर ८६८६८६४४६७

    मला आपली स्वराज्य संघटना ची घोषणा ऐकल्या नंतर अत्यंत आनंद उत्सुकता आणि अभिमान वाटला.
    आपण स्वराज्य संघटना ची घोषणा करून आम्हाला ही मराठा समाजाची सेवा व त्यांच्या हक्का साठी खूप इच्छा आहे महाराज व आम्ही ती करणार आपला प्रत्येक आदेश मी मनावर घेऊन काम करेल व संघटना साठी काहीही करावा लागला तर मी करेल.
    मी तुम्हला विनंती करेल की आपण परतूर दौऱ्या वर याव आणि मला काम करण्याची संधी द्यावी महाराज....

    आपला मावळा
    अनिल राजबिंडे

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे..!! छत्रपती शाहू महाराज की जय