Complaints

  • मराठा हंगामी आणि कंत्राटी कर्मचारी अधिकारी
    Maruti Shelke on 2022-02-26 12:09:14

    राजे
    राज्यभर हंगामी आणि कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी म्हणून मराठ्यांचा खूप मोठा गट कार्यरत आहे. आणि कोणत्याही जातीय आरक्षणाचा फायदा मिळू शकलेला नाही आणि गेली विस पंचवीस वर्षे रिझर्वेशन शिवाय पोस्ट भरलेल्या नसल्याने हे मराठा उमेदवार निवृत्तीला आले तरी हंगामी आणि कंत्राटी म्हणून तुटपुंज्या पगारावर झिजत आहेत. अपिल करा सर्व जण तुमच्या मागे उभे राहतील.
    - मारुती शेळके
    हंगामी अधिव्याख्याता

  • जाती वाद
    Mahesh govind baste on 2022-03-13 20:47:53

    जाती वाद

  • Swarajya sanghatna
    Anil Bharat Rajbinde on 2022-05-13 15:35:09

    महाराज साहेब आपल्याला प्रथम मानाचा मुजरा...!!
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे...!!

    मी अनिल भारत राजबिंडे पाटील
    तालुका परतूर जिल्ला जालना महाराष्ट्र
    मोबाईल नंबर ८६८६८६४४६७

    मला आपली स्वराज्य संघटना ची घोषणा ऐकल्या नंतर अत्यंत आनंद उत्सुकता आणि अभिमान वाटला.
    आपण स्वराज्य संघटना ची घोषणा करून आम्हाला ही मराठा समाजाची सेवा व त्यांच्या हक्का साठी खूप इच्छा आहे महाराज व आम्ही ती करणार आपला प्रत्येक आदेश मी मनावर घेऊन काम करेल व संघटना साठी काहीही करावा लागला तर मी करेल.
    मी तुम्हला विनंती करेल की आपण परतूर दौऱ्या वर याव आणि मला काम करण्याची संधी द्यावी महाराज....

    आपला मावळा
    अनिल राजबिंडे

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे..!! छत्रपती शाहू महाराज की जय

  • Dhani mala reply dya ve
    Govind Vitthal Rathod on 2022-06-28 22:41:55

    Dhani,
    Maharashtra madhe chalat aslele rajkaran Tumhla kele la upman उद्धव ठाकरे नी mala bagavese nhi watle tri mala reply dyave
    8169709195

  • राजे मला अभिमान आहे माझा राजाने स्वराज्य संघटना ने ची घोषणा केली राजे मरेपर्यंत आपल्याला साथ देईल 9860311381
    माधव पंडितराव वर्ताळे on 2022-08-19 15:47:51

    माधव पंडीतराव वर्ताळे
    राजे आपन स्वराज्य संघटना घोषणा करून खचलेल्य मराठा बांधवाची आशा वाढवली आम्हि सदैव मरेपर्यंत तुमच्या सोबत राहू
    नांदेड पिन कोड 431602 9860311381

  • भाऊराव पाटील शिंदे on 2022-10-21 07:32:29

    मनुर त. ब तालुका नायगांव जिल्हा नांदेड