Complaint 69 बस नेहमीच्या वेळीवर चालु करणे.

  • Thane Municipal Transport [TMT] Customer Care, Complaint and Reviews - 69 बस नेहमीच्या वेळीवर चालु करणे.
    Chandu Kenjale on 2022-05-11 08:22:54

    मा.
    आनंदनगर बस डेपो मेनेजर,
    ६९ नालासोपारा ते ठाणे बस नेहमीच्या वेळीवर चालु करावेत.कारण नालासोपारा येथून खुप प्रवासी ठाणे येथे कामावर जातात.तरी तुम्ही आत दोन बस चालु ठेवल्या आहेत. त्यामुळे प्रवासी कामावर वेळेवर रुजू होऊ शकते नाही.तरी तुम्ही कुपया बस परत वेळेवर चालु करण्यात यावे हि विनंती.
    आपला प्रवासी
    चंद्रकांत केंजळे.
    ९२२४४६९३६०