Complaint मराठा हंगामी आणि कंत्राटी कर्मचारी अधिकारी

  • Sambhaji Chhatrapati Contact Details, Contact Address, Phone Number, Email ID, Website, Member Of Pa - मराठा हंगामी आणि कंत्राटी कर्मचारी अधिकारी
    Maruti Shelke on 2022-02-26 12:09:14

    राजे
    राज्यभर हंगामी आणि कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी म्हणून मराठ्यांचा खूप मोठा गट कार्यरत आहे. आणि कोणत्याही जातीय आरक्षणाचा फायदा मिळू शकलेला नाही आणि गेली विस पंचवीस वर्षे रिझर्वेशन शिवाय पोस्ट भरलेल्या नसल्याने हे मराठा उमेदवार निवृत्तीला आले तरी हंगामी आणि कंत्राटी म्हणून तुटपुंज्या पगारावर झिजत आहेत. अपिल करा सर्व जण तुमच्या मागे उभे राहतील.
    - मारुती शेळके
    हंगामी अधिव्याख्याता