Complaint Trable in Local Train Travel

  • Mumbai Local Train Complaint & Customer Care Number - Trable in Local Train Travel
    Sunil Gaikwad on 2021-08-12 10:02:38

    मी, वय वर्ष 59, कामावर जाण्याकरिता माझा प्रवास मध्य रेल्वे लोकल मधील प्रथम वर्गातुन सकाळी कर्जत-सीएसटी गाडीने बदलापूर ते दादर चा प्रवास आहे.ही लोकल सकाळी कर्जत हुन 4.53,बदलापूरला 5.25,कल्याणला 5.45 व दादरला 6.30वाजता येते.ह्या लोकल मध्ये प्रथम श्रेणी डब्यातून, दुतीय (2nd) श्रेणीचे प्रवासी तसेच काल भरती झालेले रेल्वे कर्मचारी 2nd class pass holder प्रवासी नियमित प्रवास करतात(तरुण वर्ग) ते धावपळ करून जागा पटकावतात त्यामुळे माझ्या सारखे बरेच प्रथम श्रेणीतील pass holder प्रवासी त्यांच्याधक्याने पडले जातात तसेच त्यांना जागे अभावी उभ्याने प्रवास करावा लागत आहे.तसेच सायंकाळी दादर ला 4.03च्या बदलापूर लोकल पण तीच स्थिती आहे. कृपया करून 2nd class प्रवाशांना प्रथम श्रेणी तुन प्रवास करण्या पासून अटकाव करावा व वय वृद्ध प्रवाशांचा त्रास वाचवावा ही विनंती.