Complaint माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही

  • Yamaha Bikes Toll Free Customer Care Number Complaint Email Id Service Center Address - माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही
    Ramesh chimaji ghugare on 2021-01-28 13:42:28

    मी 2017 मध्ये RX सॅल्यूटो ही गाडी घेतली एकच वर्षात गाडीचे इंजिन काम निघाले म्हणून मी गाडी सर्विस सेंटरला दिली काम करण्यासाठी. पंधरा दिवसानंतर त्यांनी गाडी मला परत दिली पण गाडीचे काम बरोबर झाले नव्हते गाडीतून ऑइल इंजिन गळत होते म्हणून मी त्यांना गाडी परत निखिल चे काम करण्यासाठी दिली तर त्यांनी तीन वेळा लिखित चे काम केले पण तीन वेळा कामात त्यांना यश आले नाही व गाडीचे ऑइल गळती चालू राहिले नंतर मी त्यांना वारंवार विनंती केली तक्रार केली पण त्यांनी माझ्या गाडीचे काम काही केले नाही व उडवाउडवीची उत्तरे दिली मी आज पर्यंत नादुरुस्त गाडी वापरत आहे बाकी म्हणायचं झालं तर यामाहा गाडी तांत्रिकदृष्ट्या उत्तम दर्जाची आहे पण कस्टमरला योग्य ती वागणूक दिली जात नाही आणि कस्टमर च्या तक्रारींची दखल घेतली जात नाही यांच्याकडे व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे हीच माझी विनंती आहे कंपनी व्यवस्थापनाला