Complaint Refund

  • Richfeel Customer Care Phone Number | Head Office Address | Email Id - Refund
    Shivaji nivrutti kshirsagar on 2020-11-21 15:18:05

    मि ट्रांसप्लांट करिता 29/08/2019 ला
    सांताक्रुज शाखा ac no-00792560000880
    या अकाउंट वर rs-44840 पाठवले आहेत
    पण माझे ब्लड रिपोर्ट मधे hbsag पोजेटिव
    आल्यामुळे सर्जरी होऊ शकत नाही असे कोल्हापुर
    क्लिनिक मधून सांगितले व माझे पैसे रिफंड करतो
    म्हणून सांगितले पन आजुन रिफण्ड आले नाहीत
    तरी plsz रिफण्ड लवकर करावेत