Complaint

  • Thane Municipal Transport [TMT] Customer Care, Complaint and Reviews -
    Babasaheb dhakane on 2020-09-06 09:33:30

    टी एम टी.
    पूर्ण बस नंबर आठवला नाही
    नंबर 1846
    मी कॅडबरी बस टॉप ला 09:15 ला उभा होतो
    त्यावेळेस टी एम टी बस क्र.1846
    हात दाखवला पण ती न थांबता निघून गेली
    हे खूपच चुकीचे आहे .
    ड्रायव्हर ने पाहून पण बस थांबवली याचे खूप वाईट वाटले
    तक्रार दाखल तर केलीय त्यांना समज दिली तर बरे होइल