Complaint जागा आरक्षित करणेबाबत

  • MSRTC Complaint & Customer Care Number - जागा आरक्षित करणेबाबत
    Prashant murumkar on 2020-01-07 15:27:03

    मी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आॅनलाईन जागा बुकिंग करण्याचे अॅप घेतले असून त्या वर योग्य ती माहिती दिली आहे.पण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा कोणताही ई.मेल येत नाही.तो पर्यंत माझे सीट आरक्षित होत नाही . कृपया लवकरात लवकर मेल करावा