Complaint 7 वाजेची बस 6 :45 गेली त्या बाबत

  • MSRTC Complaint & Customer Care Number - 7 वाजेची बस 6 :45 गेली त्या बाबत
    SANTOSH BHAGWAN SHETE on 2019-08-14 17:17:39

    मा सर मी अर्जदार संतोष शेटे असे निर्दनस आणून देतो की आपली जी एस टी बसजी मुकामी आळवड ला असते ति सकाळी ७ वाजता डहाळेवाडी ला येते पण २ दिवसा पासुन ६:४५ येते १५ मिनीटे येते त्यामुळे मी मीझ्या
    ऑफिस ला पोहचत नाही
    तरी माझ्या अर्जाचा विचार करावा