Complaint क्षीरामपूर

  • Nitin Gadkari MP Contact Number, WhatsApp No, Helpline Number, Email Id, Address Details - क्षीरामपूर
    रामेश्वर नामदेव मुठे on 2018-10-13 16:16:17

    सर मी एक गरीब शेतकरी आहे मी एक कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे मला थोडं भांडवल कमी पडतं आहे तर बैक मला दोन देशासाठी कानकुस करित आहे कुपया सर माझी मदत करावी एक गरीब शेतकरी आहे गाव मुठेवाडगाव तालुका क्षीरामपूर जिल्हा अहमदनगर