Complaint Bus are not coming lonavla st bus stand

  • MSRTC Complaint & Customer Care Number - Bus are not coming lonavla st bus stand
    VINOD lunkad on 2017-12-17 12:22:22

    1जानेवारी पासून लोणावळा बस स्थानकातून मुंबई ,पूणे आणि ईतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार बहूतेक ...एस.टी.स्टँड कँटीन चालक ठेका सोडत आहे असं ऐकलं..कँटीन नाही म्हणल्यावर गाड्या कीतपत स्टँडवर येतील...??(कँटीन असूनही बऱ्याचशा गाड्या बाहेर खाजगी हाँटेलवर थांबत असतात)