BJP Maharashtra Office Contact Details

Health & Fitness Date: 12/07/2018
Address : C.D.O. Barrack No. 1, Vasantrao Bhagwat Chowk, Opp. Yogakshema, Nariman Point, Mumbai – 400 020

Email: bjpmaha@gmail.com

Fax: 022-22824826

Phone: 022-22022050

Reply / Feedback / Contact Complaint

Related Infomation

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    Nepali/English/hindi by Manoj pradhan:

    (4 of 5)

    Dahara forest busty dhalkajhar bendubi
    Darjeeling west Bengal

    आदिवासी विभाग मुंबई व आदीवासी संशोधन संस्था पुणे यांची तक्रार करन्या बाबत by Prashant tarale:

    (4 of 5)

    मला मा विऱोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडनविस साहेब, व माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब , माननीय आशिष शेलार साहेब यांचा मोंबाईल नंबर व e mail I'd देन्यात यावा ही विनंती

    Solapur District President by Vishwanath Karale:

    (4 of 5)

    आदरणीय दादा नमस्कार
    आपणास ईमेल करण्यास कारण की काही कारणास्तव सोलापूर जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. तर सदर जिल्हाध्यक्ष पदासाठी भविष्यात चांगल्या व स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या व्यक्तिचा विचार होत असेल तर,भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता, सर्व सामान्य नागरीकांच्या न्याय हक्कासाठी सदैव उपलब्ध होणारा,दक्षिण सोलापूर तालुक्यासह सबंध जिल्हाभर आपल्या कर्तुत्वाने ओळखला जाणारा, स्वच्छ प्रतिमा आणि पक्षाशी प्रामाणिक व एकनिष्ठ असणारे व्यक्तिमत्व श्री.मळसिध्दजी मुगळे यांचा विचार करायला हरकत नाही.या व्यक्तीची निवड झाली तर त्या पदाला व समाजाला योग्य न्याय मिळेल. व पक्ष वाढीसाठी नक्कीच फायदा होईल.
    दादा आम्हा सर्वसामान्य भाजपा प्रेमीं सोलापूरकरांची ईच्छा आहे की आपल्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वांना जवळचा वाटणारा आपला माणूस श्री.मळसिध्दजी मुगळे यांची निवड व्हावी ही विनंती.

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply