Complaint Gas देण्यात होतोय घोटाळा

  • Kolhapur Gajanan indane (adhoc) handihelp  - Gas देण्यात होतोय घोटाळा
    छाया प्रकाश दळवी on 2017-10-03 12:29:19

    Gas बुक केला जातोय पण तो आमच्यापर्यंत पोहोचत नाही,
    पावती केली जाते आमचीपण Gas दिला जातोय दुसर्यांना,
    आम्हाला कोणतीही पुर्व कल्पना न देता आमचा Gas परस्पर दुसरीकडे Transfer केला गेलाय,
    एखाद्यावेळी चुकुन बुकिंग झाले तर आम्ही सांगतो की ते बुकिंग रद्द करा तर ते रद्द करत नाहीत त्या एवजी आम्हाला म्हणतात की १३० रूपये तुमच्या खात्यात जमा करतो आता पावती केली आहे... म्हणजे आमचा Gas देणार दुसऱ्यांना आणि वरचे पैसे १३० आमच्या खात्यात होय ते तो Gas जादा किंमतीत विकतात
    हा सगळा प्रकार वेळीच थांबवा...