Complaint Freej Return(kwality walls)

  • Kwality Walls Ice Cream Toll Free Customer Care Number Office Address Complaint Email Id - freej Return(kwality walls)
    Sanjay Hegde on 2017-07-05 15:45:14

    सर

    आपण दिलेला फ्रिज रिटन करणे आहे.
    या आगोदर मी वारंवार सांगुन झाले आहे.
    नवी मुंबई चे आपले अधिकारी याकडे दुर्लक्ष करित आहेत
    एक फ्रिज
    व पाच ट्रे
    यावस्तु माझ्याकडे असुन,
    बरेच दिवस साधारण सहा महिने झाले माझ्याकडे पडुन आहेत
    मि डिपॉझिट म्हणुन दिलेले पैशे मला परत करुन वरील फ्रिज माझ्याकडून घेउन जाण्या यावा.
    हि विनंती.

    संजय हेगडे Sanjay Hegde
    परिवर्तन ट्रेडिंग कंपनी Parivartan Trading Co,
    112/004 जिजामाता नगर,Jigamata Nagar
    डि मार्ट जवळ,घनसोली near D'Mart Ghansoli
    नवी मुंबई 400701. Navi Mumbai
    महाराष्ट्र Maharashtra
    cont
    09221085257

    incage fount problem kindly contact my mobile no 09221085257