Complaint

  • Zee TV Customer Care Helpline Number Complaint Email Id & Office Address -
    deepak s Gorhe on 2017-06-16 01:20:23

    नमस्कार मी दिपक गोऱ्हे नाशिकरोड
    फोन 937311O999
    माझे वडील् मुळव्याद भगेदर च्या ईलजा साठी
    डॉक्टर निकम गंगापुर रोड लोकमाण्य नगर
    Ktm कॉलेज जवळ येथे अॅडमीट होते
    दोन वेळेत ऑपरेशन फेल झाले
    म्हणुन दुसऱ्या डॉक्टर कडे गेल्यावर
    त्यांनी पहील्या डॉक्टर ने काय ऑपरेशन
    केले हे विचारणा केली तर मी डॉक्टर निकम यांच्या कडे फाईल घेयला माघीतल्या वर मला शिव्या व धक्के बुक्के केले त्याची माझा कडे विडीयो आहे
    त्या गोष्टीची पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे
    कलम 1o7 5०4 गुन्हा नोदोंवला आहे
    तरी माझी बातमी दाखवावी
    9373110999 विनंती आहे