Complaint Micromax Unite 2 हा फोन मुळचे / पूर्वीचे व्हर्जन करून मिळणेबाबत

  • Kolhapur Micromax Service Center - micromax Unite 2 हा फोन मुळचे / पूर्वीचे व्हर्जन करून मिळणेबाबत
    Maruti P. Chavan on 2015-12-05 16:01:41

    Dear sir/madam,
    Micromax mobile company,
    सर, मी आपला micromax Unite 2 हा फोन वापरणारा एक ग्राहक आहे .माझ्या फोनसाठी आलेला ऑटो अपडेट व्हर्जन या मसेजमुळे मी व्हर्जन अपडेट केल्यामुळे मला फोन वापरताना खूप त्रास होतो आहे.इतर Apps लोड होत नाहीत .RAM ची मेम्बरी कमी झाली आहे.तरी मला पूर्वीचे व्हर्जन लवकरात लवकर मिळावे .हि विनंती.
    आपला ग्राहक