Complaint फाटलेला शूज बदलून मिळावा

  • Woodland Customer Care – 24×7 Number | 1800 – Complaint Toll Free - फाटलेला शूज बदलून मिळावा
    Saurabh chandrakant shinde on 2024-04-02 16:26:13

    सर मी नेहमीचा ग्राहक असुन मी शूज रूपये 7995 कोल्हापूर येथुन दिनांक 08/11/2023 या तारखेला घेतला होता. मात्र तो 3 ‌- 4 महिन्यातच दोन्ही शूज आतून व बाहेरून दोन्ही ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात फाटले आहेत. ते मी 17/03/2024 या तारखेला कोल्हापूर येथे दिले असून आज 16 ते 17 दिवस झाले आहेत तरी सुद्धा मला ते अजून बदलून भेटले नाहीत. व कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळत मिळत नाही Woodland सर्विस खूप खराब आहे
    आपणांस बिल फोटो पाठवत आहोत तरी लवकरात लवकर मला शूज बदलून मिळावा. ही विनंती आपली सर्विस खूप खराब आहे CF-40