Complaint कॉमन एरिया(मनोरंजन मैदानं)वरील अतिक्रमण हटविणे बाबत

  • Dr. Shrikant Eknath Shinde MP Contact Details, Contact Address, Phone Number, Email ID, Website, Off - कॉमन एरिया(मनोरंजन मैदानं)वरील अतिक्रमण हटविणे बाबत
    नेपच्यून स्वराज सोसायटी 10बी सेक्टर 1 आंबिवली कल्याण. on 2024-01-01 17:46:15

    साहेब नमस्कार,
    आम्ही कल्याण(आंबिवली) चे रहिवाशी आहोत
    आमच्या सोसायटीतील कॉमन एरिया( मनोरंजन मैदान) नियमा प्रमाणे RG 15% मोकळी जागा फक्त मनोरंजन व क्रिंडागण म्हणून वापरायची असते त्या समोर च्या बिल्डिंग मधील लोकांनी लहान मुलाचे खेळाचे साहित्य तोडून त्या ठिकाणी टू व्हिलर, व फोर व्हिलर पार्किंग बनवले आहे आणि सोसायटी च्या खुल्या जागेवर कचरा साठवत आहेत त्यामुळे मुलांच्या व आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, हा आमच्यावर होणारा अन्याय आहे आम्ही विचारपूस केली असता दमदाटी करतात आम्ही KDMC मध्ये 1 महिन्या अगोदर तक्रार दिली आहे पण कारवाई होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही आपण यात लक्ष घालून त्यांना कडक कारवाई करण्यास सांगावे ही नम्र विनंती. सोबत तक्रार क्र. E1166685 देत आहोत.????????????