Complaint Complaint

  • Konduskar Travels Customer Care, Complaints and Reviews - complaint
    mulla on 2022-09-28 07:41:46

    बस फूल आहे सांगून जास्त पैसे उकळणे बस तर खाली आहे 30 पॅसेंजर आहेत 1 दिवस अगोदर बूकिंग करूनही खोटे बोलून पैसे उकळणे 700 रूपये सांगणे 600 ला बूकिंग करणे मी जवळ जवळ 12 ते 13 वर्षापासून जातोय पण साध्या फसवेगिरी वाढलीय त्यामुळे konduskar ने प्रवास बंद