Complaint रानडूकरा पासून त्रस्त रान डुकरा पासून

  • Prakash Javadekar Office Address, Phone Number, Contact Number, Email ID, and More - रानडूकरा पासून त्रस्त रान डुकरा पासून
    Jagdish M Eklare on 2022-09-14 12:06:32

    सर आपण जो वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी वन खाते वाढवले आहे जंगल वाढले आहे त्यामुळे आमच्या शेतीला खूप नुकसान होत आहे. आता सध्या कापूस आणि सोयाबीन वर चांगला डल्ला मारला आहे. माझ्या गावातील व परिसरातील शेतकरी त्रस्त आहे. तरी आपण ताबडतोब कुंपण करून त्यांना संरक्षण द्यावे. ही कळकळीची विनंती एक शेतकरी.