Complaint Please help me

  • Shiv Sena Contact Number, Email ID, Office Address, Complaint And Review - Please help me
    Priyanka Bhalerao on 2022-09-14 01:31:03

    आम्ही गरीब मानस आहोत आम्हाला ३०..३५ वर्षा पासून कोणत्या ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आले नाहीत..लोक पाण्यात गटारात राहत आहोत तरीही सर्व अधिकारी कर्मचारी कलेक्टर साहेब सुध्दा आमच्या समस्या सोडवण्यास तयार नाही आम्ही सर्वजण जनावर आहोत का सरपंच उपसरपंच सचिव ग्रामसेवक तलाठी तहसीलदार अधिकारी कर्मचारी सर्व लोक पाण्यात गटारात राहत आहोत तरीही सुविधा देत नाहीत आमच्या समस्या सोडवण्यास तयार नाही घरा घरा मध्ये पाणी आणि पाण्यात मानस आहोत वीज नाल्या रस्ते पाणीपुरवठा काहीही नाही हे लोक आत्महत्या करतील करण हे लोक खूप त्रासात आहेत...आम्ही सर्वजण कसे राहायचे साहेब...help me...