Complaint शिवसेना सोडण्याबाबत

  • Shiv Sena Contact Number, Email ID, Office Address, Complaint And Review - शिवसेना सोडण्याबाबत
    Vishal Tayde on 2022-08-31 07:42:25

    मला कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे याबद्दल काही नाराजी नाही पण गेल्या एक वर्षभरात मला कोणी मीटिंग किंवा कार्यक्रमाला सुद्धा बोलले नाही मी एक वर्षांपूर्वी दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांसह शिरवाडकर साहेबांच्या हस्ते प्रवेश घेतला होता मी विशाल तायडे अकोला मोबाईल 9145427593