Complaint Please show this news

  • Zee News Channel 24x7 Contact Number, Email ID, Toll-Free Helpline Number - Please show this news
    Raju D8xit on 2022-08-11 07:00:24

    https://youtu.be/vAibr3ngRzc

    *श्री शिवाजी विद्यामंदिर,औंध,पुणे या प्रशालेतील सर्व शिक्षकांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त बाईक रॅली काढून पुण्यात वास्तव्यास असणारे स्वातंत्र्यवीर ,क्रांतीवीर उमाजी नाईक,वासुदेव बळवंत फडके,विष्णू गणेश पिंगळे,वासुदेव गोगटे तसेच क्रांतीवीर भगतसिंग,राजगुरू,सुखदेव,चंद्रशेखर आझाद,वि.दा.सावरकर,कामेश्वर राव,बटुकेश्वर दत्त यांच्या वारसास्थळांना अभ्यासपूर्ण भेट देऊन वारसास्थळांचे पूजन करून सर्व स्वातंत्र्यवीरांना, क्रांतीकारकांना अभिवादन केले.*
    *या सर्व वारसास्थळांची माहिती देणारे इतिहासतज्ञ मा.मोहन शेटे सर यांचे अनमोल मार्गदर्शन आम्हा सर्व शिक्षकांना लाभले.*
    *जय हिंद !