Complaint प्रधान मंत्री आवास योजना

  • Nanabhau Falgunrao Patole Contact Details, Address, Phone Number, Email ID, Whatsapp Number - प्रधान मंत्री आवास योजना
    युवराज हिरे on 2022-08-01 22:45:07

    आदरणीय पटोले साहेब मी युवराज बाबुराव हिरे मु. पो. निमगाव ता. मालेगाव जि. नासिक सर्व साधारण कुटुंबातील व्यक्ती असून आपल्याला विनंती आहे कि माझ्या गावात जांच्याकडे बंगला व 5 ते 10एकर जमीन आहे आश्या कुटुंबातील व्यक्तींना सदर योजना मंजूर केल्या जातात आणि सर्व साधारण कुटुंबातील व्यक्तींना जाणूनबुजून दिल्या जात नाही. साहेब आपल्याला विनंती आहे कि, आपण सदर योजनेची माहिती घेहून लक्ष घालावे हि विनंती.