Complaint रस्ता बनवणे बाबत

  • Hemant Patil MP Contact Details, Contact Address, Phone Number, Email ID, Website, Office - रस्ता बनवणे बाबत
    Sachin R Chavan3755 on 2022-07-31 16:39:44

    मा.*खासदार हेमंत पाटील साहेब*. मी सचिन राजू चव्हाण रा. चिखलागर तांडा ता.सेनगाव जि.हिंगोली साहेब माझ्या गावाला जाताना तांदुळवाडी या गावावरून 3 किमी अंतरावर आहे त्या 3 किमी रास्त्याची अशी भयानक परिस्थिती आहे की एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याला दवाखान्यात नेताना त्या तीन किमी अंतराच्या च्या आतमध्ये त्या व्यक्ती चा जीव जाऊ शकतो साहेब माझा संदेश तुमच्या पर्यंत पोहचला असेल तर आपण नक्कीच आपण या मध्ये ला लक्ष घालावे व एक वेळेस आपण नक्की माझ्या गावाला भेट द्यावी व रस्त्याची काय दुरावस्था आहे बघावे ही कळकळची विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र