Complaint धुळे जिल्ह्या शिवसेना

  • Shiv Sena Contact Number, Email ID, Office Address, Complaint And Review - धुळे जिल्ह्या शिवसेना
    Jiva patil on 2022-07-02 01:40:32

    मा.महोदय..
    सप्रेम जय महाराष्ट्र
    माझं नाव -जिवा पाटील ,गांव-धमणार,ता, साक्री, जि, धूळे
    विधानसभा निवडणूक लागण्या आधी आमच्या तालुक्यात 6 वर्ष तालुका प्रमुख म्हणून विशाल अनंतराव देसले यांनी आपल्या पक्ष वाढी साठी अपार कष्ट व मेहनत घेतली,आमच्या तालुक्यात या आधी कधी काँग्रेस सोडून दुसरे उमेदवार निवडून आलेच नाहीत अश्या स्तिथीत अपक्ष म्हणून ,मंजुळा ताई गावित यांना निवडून आणले ,कारण भाजप चे अशे उमेदवार होते त्यांना कोणी ओळखत पण नव्हतं ,आणि जेव्हा त्यांनी मंजुळा गावित यांना शिवसेने ला पाठिंबा देण्यास सांगितले व त्यांनी ऐकले सुद्धा परंतु जेव्हा विशाल अनंतराव देसले यांची खास गरज होती आपल्या तालुक्यात ता प्रमुख म्हणून तेव्हाच त्यांचे पद काढण्यात आले ,ते पण त्यांना न संगता त्या मुळे तालुक्यात प्रचंड नाराजी आहे ,आता जे तालुका प्रमुख आहेत ते आमदार महोदय यांचे निकट असलेले आहेत, पण त्याचा पक्षा साठी काहीच फायदा नाही.
    साहेब विनंती आहे की निष्ठवन्त शिवसैनिक म्हणून मा. विशाल देसले यांची परत पद नियुक्ती व्हावी.
    आपलाच शिवसैनिक" जिवा पाटील