Complaint फसवणूक केलेयाबददल

  • Shiv Sena Contact Number, Email ID, Office Address, Complaint And Review - फसवणूक केलेयाबददल
    Munaf karamat shaikh on 2022-06-12 12:13:43

    दिनांक 12/06/2022

    मा. मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे,
    शिवसेना भवन मुंबई.

    अर्जदार :- मुनाफ करामत शेख राहणार पिंपळवाडी ( पिराची ) ता. पैठण जिल्हा औरंगाबाद.
    वय 38 वर्षे , धंदा : स्वयंरोजगार मो.नं. 9822986256

    विषय :- पैश्यांची फसवणूक केल्या बाबत.

    महोदय,
    वरील विषयी अर्ज सादर करतो की, विनोद विठ्ठल खिल्लारे ह्या व्यक्तिने पैठण पिपलवाडी,
    जैनसपिनर, बिडकीन, वाळूज, ईसारवाडी औरंगाबाद आणि परभणी असे बरेचशे गांवात जाऊन दोनशे दिवसात
    पैसे डबल च्या नावाखाली शंभर पेक्षा जास्त लोकांना गंडा घातला आहे.
    या दोनशे दिवसात असे स्कीम्स होते की एक लाख रुपये दिले की एक हजार रुपये सोमवार ते शुक्रवार प्रती दिवस,
    टाकायचा आणि दिलेल्या रकमेचा 10% कॅश बॅक द्यायचा किंवा गिफ्ट द्यायचा महिन्यातून बावीस दिवस पैसे टाकायचा या स्कीम्स मधधे माझे स्वताचे पाच लाख रुपये आहेत. यात तीन ते चार महीने पैसे आलेत.
    नंतर दिनांक 13/10/2021 पासुन पैसे येणे बंद झालेत. नंतर मि फोन केले तर सागायला लागले की,
    माझे बॅक अकाउनट सिज झाले आहेत दहा ते पंधरा दिवसात चालू होईल सांगुन फोन ठेवलाय.
    नंतर मंग आठ ते नऊ महिनयापासुन टाळाटाळ करत राहिला नंतर मंग दमदाटी दयायला लागला
    पैसे नाही देणार काय करायचे तर करा. मंग काही दिवसानंतर मि विनोद विठ्ठल खिल्लारे ला म्हणालो की माझे पैसे
    परत द्या नाहीतर ना इलाज मला तुमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी लागेल. नंतर ते म्हणाला की, जर तुम्ही Rog
    माझ्याविरुद्ध तक्रार दिली तर मि तुमच्यावर अटरा सिटी करेल. आणि व्याजाने पैसे दिले आहेत तुम्ही मला मि पन तुमहाला फसवून जेवढे पैसे तुम्ही मला दिले आहेत. त्याच्या पेक्षा डबल रक्कम तुम्हाला कोर्टात टाकायला लावेल असे धमक्या द्यायला लागला. नंतर मि निघून आलो. दिलेल्या रक्कम व दिनांक चे प्रत जोडलेले आहेत. आणि परत आलेली रक्कम व द
    बँक चे प्रत जोङलेले आहेत. तरी मेहरबान साहेबांनी वरील विषयावर गंभीरतेने घेऊन कायदेशीर कारवाई करून कसून चौकशी करण्यात यावी ही नम्र विनंती.

    आपला विश्वासू विनोद विठ्ठल खिल्लारे चा मोबाईल नंबर:- 9421362969
    मुनाफ करामत शेख