Complaint भेटण्याची संधी मिळणे बाबत

  • Shiv Sena Contact Number, Email ID, Office Address, Complaint And Review - भेटण्याची संधी मिळणे बाबत
    Atul kasbe on 2022-02-05 17:40:08

    जय महाराष्ट्र
    आदरणीय मुख्यमंत्री साहेब मी जिल्हा. सोलापूर, तालुका सांगोला, गाव. मेडशिंगी येथील रहिवासी आहे, आमच्या तालुक्याचे आमदार आ.शहाजीबापू पाटील आणि उद्योगपती आदरणीय भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही मेडशिंगी ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेची सत्ता आणली असून आम्ही आमचे गाव चांगल्या पद्धतीनी हाताळत आहोत. आम्हाला सगळ्यांना तुमची प्रेरणा मिळण्यासाठी तुमीची भेट व्हावी हीच अपेक्षा
    जय महाराष्ट्र
    आपलाच अतुल कसबे मो. 9529921882