Complaint मदत

  • Shiv Sena Contact Number, Email ID, Office Address, Complaint And Review - मदत
    Harshada bhosale on 2022-01-29 22:51:34

    साहेब
    मी हर्षदा भोसले, राहणार नाशिक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असून, परिवारात एक भाऊ, आई, वडील आहेत.
    आई धुनी भांडी करते, वडील मजुरी.
    भाऊ संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना घरावरून पडला.
    त्याला spinal cord ला -L1 brust fracture झाले.
    वसंतराव पवार मेडिकल कॉलेज मध्ये त्याच महात्मा फुले योजने अंतर्गत ऑपेरेशन झाले. हॉस्पिटल मधून घरी आणले, साहेब इथपर्यंत ठीक होत, पण इथून पुढे त्याला रोज physiotherapy चा उपचार देण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय, नाहीतर तो चालू शकणार नाही.
    भाऊ -मंगेश भोसले
    वय - 21
    साहेब, मिळेल ते काम करून आणि धुनी भांडी करून पोट चालवणारा आमचा परिवार, physiotherapist ची एका वेळेची ५०० रुपये फी कशी देणार. एक ते दीड वर्ष त्याला हा उपचार द्यायचाय. जवळ पास २ लाखापर्यंत खरंच आहे.
    आणि आम्ही माझ्या भावाला हा उपचार देऊ शकू एवढे आर्थिकदृष्ट्या समर्थ नाही आहोत.
    पण एवढे निरंकुश ही नाही कि त्याला पुह्ना चालवण्याचे स्वप्न दाखवून त्यासाठी प्रयत्न देखील करणार नाहीत.
    माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे कि थोडी मदत करा.