Complaint मालिकांमधील देशमुख आडनांव असलेल्या खलनायकी पात्रांबद्दल.

  • Zee TV Contact Phone Number, Office Address, Email & Suppor - मालिकांमधील देशमुख आडनांव असलेल्या खलनायकी पात्रांबद्दल.
    Vijay Bhimrao Deshmukh on 2022-01-15 18:08:47

    बहुतांश मराठी मालिका, सिनेमा यामध्ये देशमुख आडनांव असलेल्या खलनायकी पात्रांबद्दल अतिशयोक्ती दाखविली जाते. खरेचं पूर्वजांपासून अशीच असतात, असा काही अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढला की काय. यामुळे आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या जात नाहीत काय? की फक्त channelवर तशी सूचना प्रसारित केली की सगळे विषय संपतात का? तक्रार नाही पण अतिशयोक्तीचे फार वाईट वाटते.