Complaint Sarvy number and gut number does mach

  • Mahabhulekh 7/12 |(bhulekh.mahabhumi.gov.in), Mahabhumi Abhilekh - Sarvy number and gut number does mach
    Shivaji Ramchandra Mane on 2022-01-12 22:49:20

    आदरणीय सर
    १) उत्तर सातारा माण सदरी १९०८ ते १९३५ -1963-अखेर श्रिपती खिलारे (माने) नावाची नोंद आहे
    संदर्भ_सरवे नंबर _२२७ /२२८ संदर्भाने इतर मालमत्ता
    २) १९३२ दरम्यान श्रीपती खिलारे ( माने) यांचा व पत्नी राधाबाई यांचा घातपाती मृत्यू झाला'
    ३) श्रीपती यांना रामचंद्र '/मुकताबाई/' व एक लहान अशी ३ अपत्ये होती' त्यांचा सांभाळ मामा तुकाराम कदम बिटले (गारवडी ता खटाव यांनी केला 'अपाक सदरी ७/१२ वरती नोंद आहे' १९३५ ते १९५६ पुढे वारस हक्क आजतागायत
    ४) शालेय दाखल्या वर रामचंद्र गोविंद माने मानेवाडी ताथवडा असे नाव असुन महसुली रेकॉर्ड ला रामचंद्र आप्पाजी माने (खिलारे) आहे ' व आजतागायत लाईट बिले आम्ही दोन्ही नावाने भरत असुन ते हि कायदेशीर पुरावे आहेत'
    ५) उत्तर सातारा मधिल माण मधिल काही गावांचा फलटण तालुक्यात समावेश केला आहे
    ६) रामचंद्र गोविंद माने व रामचंद्र आप्पाजी खिलारे हि दोन्ही नावे एकच आहेत व आम्ही कोणत्याही न्यायालयात ते सिद्ध करू शकतो'
    ७) सदर मालमत्ता वडीलारजीत असुन आजही आमचा च ताबा आहे'
    ८) रामचंद्र माने यांना शिवाजी'वसंत'आनंद'विमल 'शकुंतला अशी ५ अपत्ये आहेत व पत्नी वेणुताई ही हयात असुन वरील सर्व जन कायदेशीर वारस आहेत 'या शिवाय कोणीही वारस नाही'
    ९) कायदेशीर पुरावे पाहता माझे कुटुंबावर एकत्रीकरण योजना नकाशामुळे अन्याय झालेला आहे' सदर एकत्रीकरण नकाशा चुकलेला दिसुन येत आहे' सदर बाबींसाठी न्यायालयात जाणे एवढाच पर्याय दिसत 'अनुमती असावी' योग्य खातरजमा करून दुरुस्ती व्हावी' सर्वे नंबर व गट नंबर व गावनकाशे जुळत नाहीत ' योग्य कार्यवाही व्हावी हि विनंती
    शिवाजी माने (माने सरकार)
    8605383885
    वंशावळ
    श्रिपती माने ,(खिलारे).१९०८ राधाबाई
    !___________!____________! ! ! ! !
    रामचंद्र. मुक्ताबाई. बाल क
    ! १९२५
    रामचंद्र. _____________वेणूताई
    !
    ______________________________
    ! ! ! ! !
    शिवाजी. / वसंत/ आनंद/ विमल /शकुंतला
    माने ( खिलारे)