Complaint गजानन महाराजांच्या संस्थान जळगाव

  • Raksha Khadse Contact Details, Address, Phone Number, Email ID, Whatsapp Number - गजानन महाराजांच्या संस्थान जळगाव
    Kamlakar Warke on 2021-09-25 22:37:56

    मा.खासदार,रक्षाताई खडसे आपणास विनंती पूर्वक अर्ज करीत आहे मी कमलाकर सोपान वारके जळगाव गजानन महाराज संस्थान(MIDC AERY JALGAON)एम सेक्टर उज्ज्वल आॅटो समोर सुधाकर नगर(पंढरपूर नगर)यांच्या नेतृत्वाखालील काम करत असून गजानन महाराजांच्या मंदिरा च्या उभारणी चे काम सुरू केली आहे त्या साठी तुमच्या कडून जे काय सढळ हाताने मदत करावी ही नम्र विनंती
    जय गजानन गण गण गणात बोते
    (योगीराज गुरुमंत्र गण गण गणात बोते बहुउद्देशीय संस्था,एम सेक्टर उज्ज्वल आॅटो समोर सुधाकर नगर(पंढरपूर नगर)रजि.नं.महा/21731/जळगाव)