Complaint नाशिक महानगरपालिका यांनी काढलेल्या अतिक्रमण जागेत परत बेकायदेशीर विनापरवाना बांधकाम करण्यात आलेले आहे.

  • Shiv Sena Contact Number, Email ID, Office Address, Complaint And Review - नाशिक महानगरपालिका यांनी काढलेल्या अतिक्रमण जागेत परत बेकायदेशीर विनापरवाना बांधकाम करण्यात आलेले आहे.
    priyanka bhosle on 2021-07-17 15:43:33

    मुख्यमंत्री :- माननीय श्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री :- माननीय श्री अजित दादा पवार यांच्यापर्यंत पोचवण व त्यावर योग्य ती कारवाई करावी. किंवा मग आपण जर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांच्यासोबत या विषयावर बोललात तर त्वरित काम पूर्ण होईल ही खात्री आम्हाला आपल्यावर आहे धन्यवाद.
    विषय :- नाशिक महानगरपालिका यांनी काढलेल्या अतिक्रमण जागेत परत बेकायदेशीर विनापरवाना बांधकाम करण्यात आलेले आहे.
    अर्जदार :- श्री विकास रामचंद्र गोसावी
    माननीय महोदय ,
    आपल्याला कळविण्यात येत आहे की , २२७३(अ) / २२७३(ब) / २२७३(क) / २२७१ / २२७२ सदर सर्वे नंबर वर अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेले आहे.
    हे सर्वे सर्वे नंबर आपण माहितीच्या आधारे तपशील जाणून व योग्य ती कारवाई यावर करावी ही विनंती.
    १ - मालक :- श्री राजेश रामचंद्र हरकुट
    भूमी रेसिडेन्सी दामोदर नगर,
    हिरावाडी , पंचवटी
    नाशिक.
    २ - मालक :- सौ विद्या शशिकांत सोनवणे
    घारपुरे वाडा कापड बाजार
    नाशिक.
    घर नंबर - १४८५ विर सावरकर पथ (दहीपुल)
    सिटी सर्वे क्रमांक - २२७३ क/ब कानडे मारुती मंदिरासमोरील , जागेवर सदर जागा मालक यांनी २०१८ साली बिना परवाना बेकायदेशीरपणे तीन मजली बांधकाम केले होते . सदर इमारत आय ए एस श्री तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ती इमारत जमीनदोस्त केली. आता सदर मालक परत जागा बेकायदेशीरपणे बांधण्याच्या तयारीत आहे .
    पालिकेच्या उत्पन्नावर डल्ला :- बाजूस लोखंडी गर्डर च्या सांगाडा उभा करून , वाळू , विटा आणि सिमेंट च्या साह्याने पक्के बांधकाम चालू असल्याचे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. वाड्याच्या आतील मोकळा अंगण नवीन बांधकामात घेऊन पालिकेच्या एफएसआय लाटला आहे. संपूर्ण रस्ता रुंदीकरण बाधित क्षेत्रात बांधकाम केलेले ही बेकायदेशीर इमारत विक्रीसाठी उपलब्ध असून. ही सर्व रक्कम संबंधित अधिकारी वाटून घेण्‍याच्‍या हात संबंधितांवर कारवाई होईल का नाही यात शंका आहे.
    दिनांक - २४/०३/२०१७ रोजी जा क्रमांक ७/९३७ नुसार , MRTP चे कलम ५४ अन्वय काम थांबवणार नोटीस सह NMC चे कलम २६७(१) अन्वय नोटीस बजावण्यात आली तसेच दिनांक - २४/०३/२०१७ रोजी जा. क्र. ७/१०३ नुसार , MRTP चे कलम ५३(१) अन्वय सुद्धा नोटीस बजावून " कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही चालू असल्याचे कळविण्यात आले होते "आज रोजी नोटीस ची ची मुदत संपून २०० होऊन अधिक दिवस झाले असतानाही पुढील कारवाई करण्यात आलेली नाही . सदर मिळकत ९९% रस्ता रुंदीकरण ने बाधित असतांना या कसुरी बद्दल नक्की कोणाचे हात पिवळे करण्यात आले आहे माहिती नाही परंतु संगम मताने नाशिक महानगरपालिकेच्या उत्पन्नावर डल्ला मारला असल्याचे दिसून येत आहे.
    ( नाशिक महानगरपालिका बांधकाम विभाग )
    संबंधित अधिकारी :-
    श्री. संजय घुगे ( शहर अभियंता )
    मो- ९४२३१७९१६२ , २२२२२४४१
    श्री. संजय बच्छाव ( उप अभियंता )
    मो- ९४२३१७९१५१ , २३१४०८३
    श्री. अहिरे भाऊसाहेब ( सह अभियंता )
    मो- ९०७५०६४७८९
    श्री. एस.के.हिरे ( कार्य अभियंता )
    मो- ९४२३१७९१४९ / २५१३२१८
    श्री. प्रशांत बोरसे ( उप अभियंता )
    मो- ९४२३३५८४७९
    ( काही भाग इमारतीतील आता पूर्ण पणे पडायला आलेला आहे आपण लवकरात लवकर जर त्यावर कारवाई नाही केली तर सदर इमारत कधी पण कोसळू शकते आणि नाशिक मधील प्रमुख बाजारपेठ असल्याकारणाने बऱ्याच नागरिकांचा जीव त्यामध्ये जाण्याची शक्यता आहे कृपया करून यावर लवकरात लवकर इमारत जमीन दोस्त करून रस्ता मोकळा करून जनतेचे प्राण वाचवावे ही विनंती )