Complaint स्थानिक स्वराज्य संस्था निवडनुक

  • Devendra Fadnavis Maharashtra CM, Contact Number, Email Id & Office Address - स्थानिक स्वराज्य संस्था निवडनुक
    Niraj Patil on 2021-07-06 22:45:07

    राम राम साहेब,
    आमच्या जिल्हात स्थानिक स्वराज्य ची निवडनुक आहे,
    ईतर मागास वर्ग चे सर्व जागा रिक्त झाल्या आहेत,
    आता नविन उमेदवार अर्ज करत आहे राखिव जागा आता खुल्या वर्गात आहे,
    पण त्या जागेवर आता Sc व ST उमेदवार अर्ज करत आहेत तो त्याचा अधिकार आहे.
    पण आमच राजकीय भविष्य संपुष्तात आल आहे,
    आम्हि फक्त नेत्यान मागेच फिराव का.
    आम्ही नेतृत्व नाही करायच कधी.
    आपण आम्हाला न्याय द्यावा ही विनंती आपला
    ऐक लहानातला लहान कार्यकर्ता