Complaint New marathi film

  • ZEE TV Production House - New marathi film
    Vijay hiwarale on 2021-06-29 10:02:01

    माननीय सर, मॅडम, माझे नाव विजय हिवराळे आहे, आणि मि बुलढाणा dis,ला राहतो, मला आपल्या प्रोडकशन डिपार्टमेंट हेड सर यांच्या सोबत बोलायचे आहे जे कि नविन मराठी चित्रपटाबद्दल असेल, मला आपल्या प्रतिक्रिया माझ्या e mail ला कळवा

    धन्यवाद
    आपला
    Vijay hiwarale