Complaint School community

  • Shiv Sena Contact Number, Email ID, Office Address, Complaint And Review - School community
    Vishwanath Kokatare on 2021-06-17 10:40:29

    माझ्या मुलांचे ऑनलाईन अभ्यास बंद केले आहे शाळेची फी अडचण आहे तरीही मो शाळेची फी थोडी थोडी भरत आहे शाळेतुन मला सांगितले होते की तुम्ही सम्पूर्ण फी भरू शकत नाही तर तुम्ही थोडी थोडी भरा आता मी शालेची फी भरतो तरी शुद्ध मुलांचे Online lecture बंद केले आहे मी आपल्या कडे आपक्ष्याने आलो आहे तुम्ही मला मदत करू शकता 9870669224 ऑफी सर नंबर आहे माझा नंबर आहे 7077920691