Complaint

  • Nanabhau Falgunrao Patole Contact Details, Address, Phone Number, Email ID, Whatsapp Number -
    Dayanand Gavade on 2021-06-15 15:34:52

    साहेब गेली 12 वर्ष आम्ही ब्रहत आराखडा मधील शाळेमध्ये काम करतोय कि एक दिवस या शाळा अनुदानास पात्र होतील पण आज तागायत या शाळा उपेक्षित राहिल्या तुमच्या सारख्या नेत्याला आम्ही आशेचा किरण म्हणून पाहत आहोत तरी साहेब आपण आमच्या या प्रश्नाकडे लक्ष देऊन या शाळेचा प्रश्न मार्गी लावावा हि नम्र विनंती