Complaint चौकशी

  • ZEE TV Production House - चौकशी
    विशाखा वेलणकर on 2021-03-19 15:22:41

    नमस्कार !
    झी मराठी मध्ये साने गुरुजींच्या गोड गोष्टी या किंवा यासारख्या नावाची नवीन मालिका सुरू होणार आहे का ? याचे काम संजय मराठे या नावाची व्यक्ती करत आहे का ? मला त्यांनी main role साठी कॉन्टॅक्ट केला होता पण त्यांच्याशी बोलताना काही मुद्दे शंकास्पद वाटले म्हणून मी हे विचारत आहे . मी casting साठी कुठेही नाव नोंदवलेले नाही
    कळावे
    विशाखा