Complaint कृषी वीज पुरवठाबाबत अन्नदात्याला न्याय मिळण्याबाबत

  • Nanabhau Falgunrao Patole Contact Details, Address, Phone Number, Email ID, Whatsapp Number - कृषी वीज पुरवठाबाबत अन्नदात्याला न्याय मिळण्याबाबत
    यज्ञेश्वर फुंडे on 2021-02-03 22:48:15

    मौजा-तावशी ता-लाखांदूर जिल्हा-भंडारा येथील शेतकऱ्यांनी सन्मानीय महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष -नानाभाऊ पटोले यांना माहे जानेवारी मध्ये कृषी पंपाच्या वीज जोडणी बाबत निवेदन दिले होते,त्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन डीपी व कमी पॉवर असलेले डीपी चे बदल करणे, सद्या परिस्थिती पाहता रोवण्याचा हंगाम चालू आहे त्यात अन्नदात्याला विजेच्या समस्यामुळे रोवणी रोवणे व चिखल ओलित ठेवणे जड जात आहे तरी आपण ही समस्या तात्काळ सोडवाल अशी आशा बाळगतो. आपण अन्नदात्या मायबापाला न्याय द्याल हीच अपेक्षा.
    आपला हितचिंतक
    यज्ञेश्वर फुंडे मौजा-तावशी