Complaint 9890518888

  • Raksha Khadse Contact Details, Address, Phone Number, Email ID, Whatsapp Number - 9890518888
    शेख अमर (गटनेता एमआयएम नगरसेवक नगरपरिषद बीड ) on 2020-10-24 01:36:17

    मा.खा.रक्षाताई खडसे
    सदस्य लोकसभा
    भारत

    सप्रेम नमस्कार
    आज पूर्ण राज्यामध्ये एकनाथ खडसे व त्यांची मुलगी रोहिणी
    खडसे यांची चर्चा आहे आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये
    प्रवेश केले
    पण तुम्ही काही ह्या प्रवेश कार्यक्रमात कुठंच का दिसलें नाही
    तुम्ही भारतीय जनता पार्टी मधेच आहात का तुम्ही का त्यांच्या
    सोबत प्रवेश केला नाही का तुमचं प्रवेश पुढे आहे का तुम्ही भारतीय जनता पार्टी मधेच राहणार आहात