Complaint Bank karja

  • Devendra Fadnavis Maharashtra CM, Contact Number, Email Id & Office Address - bank karja
    baban bhise on 2020-10-15 19:04:04

    मी बाळाभाऊ बाबुराव तालुका मानवत जिल्हा परभणी माझ्याकडे कोणत्याही बँकेचे पिक कर्ज नाही चार महिने झाले आहेत तरीही मला पिक कर्ज दिलेले नाहीत बँक ऑफ बडोदा मानवत पिक कर्ज देत नाही असे अनेक शेतकरी आहेत बँक ऑफ बडोदा कर्ज देत नाही बँक दत्तक असूनही मला कर्ज देत नाही