Complaint लोन भरणे बाबत...

  • Svatantra Microfinance Complaint & Customer Care Number - लोन भरणे बाबत...
    Rukhamabai Ghanshyam war on 2020-08-17 11:28:48

    Sir, माझ्या कडे आपल्या fianace चे 15000 rs loan आहे. मी फक्त मुदल भरण्यास तयार आहे. तशी सुविधा मला उपलब्ध करून दयावी. फक्त 15000 भरण्यास तयार आहे. मी वारंवार आपल्या ऑफिस शी संपर्क केला आहे. ते मला कुठल्याही प्रकारची मदत करत nahi. व मला Nil चा दाखला देण्यात यावा.