Complaint Job

  • Dr. Shrikant Eknath Shinde MP Contact Details, Contact Address, Phone Number, Email ID, Website, Off - Job
    Sanjay Gangurde on 2020-05-25 11:41:05

    सर मी संजय गांगुर्डे.
    उल्हासनगरमध्ये रहात असुन . मला कामाची अत्यंत गरज आहे.
    मला बांधकाम क्षेत्रात 13 वर्ष चा अनुभव आहे.
    सर मला कामाची खुप खुप गरज आहे
    साहेब तुम्ही माझ्या साठी काहितरी करा.
    मी उल्हासनगरमध्ये मानेरागावात रहातो.
    हात जोडून विनंती....