Complaint अॉनलाइन गॅस सिलिंडर रिफील बुकींग न मिळणेबाबत

  • HP Gas Customer Care Number Toll Free Booking Number Refill Complaint Email id - अॉनलाइन गॅस सिलिंडर रिफील बुकींग न मिळणेबाबत
    किशोर रामचंद्र पेडणेकर on 2020-04-12 06:24:51

    मी किशोर रामचंद्र पेडणेकर हिंदूस्थान पेट्रोलियम गॅस चा उपभोक्ता असून माझा ग्राहक क्रमांक ६१५६४१ असा आहे.
    दिनांक २६/०३/२०२० रोजी अॉनलाइन गॅस सिलिंडर रिफील बुकींग नोंदवूनही आणि अॉनलाइन पेमेंट करूनही गॅस सिलेंडर रिफील आजतागायत उपलब्ध झालेला नाही तरी मला लवकरात लवकर गॅस सिलेंडर रिफील देण्यात यावे ही नम्र विनंती.
    आपला कृपाभिलाषी
    किशोर रामचंद्र पेडणेकर
    संपर्क क्रमांक :९८२११८६९२८/८७७९८२९१७९