Complaint 8369226952

  • Akshay Kumar Mobile/Phone number Email Id Address website - 8369226952
    Ganesh Uttamrao Ranmale on 2020-04-11 20:55:54

    सर आम्ही लॉक डाऊनलोड मध्ये अडकलेला आहे आम्ही सरकारला कॉपरेट करत आहो पण सरकार आमची मदत नाही करत आहे कारण आमचा व्यवसाय बंद आहे.आणि आमच्याकडे खर्चाला पैसे उरले नाही सर जी आपल्याकडून मदत होईल तेवढी आम्हाला करा दोन मुल आहेत रोजगार नाही राहिला आमच्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे आमच्याकडे थोडी आर्थिक मदत झाली तर आपल्या आभारी आहोत आम्ही.