Complaint Please help me sir

  • Nanabhau Falgunrao Patole Contact Details, Address, Phone Number, Email ID, Whatsapp Number - Please help me sir
    Lokesh C. Tirirmare on 2020-03-03 21:28:36

    सर मला आर्थिक मदत हवी आहे मी एक शेतकरी मुलगा आहे मी शेतीवर लाेन काढून शेळी पालन व्यवसाय सुरू केला होता पण तो यशस्वी झाला नाही आणि माझ्यावर लाेन बसलाय मी आपणास विनंती करतो की आपण जमेल तेवढी मदत करावी धन्यवाद
    आपला शुभ चिंतक
    लाेकेश चिंतामण तितिरमारे
    रा.चांदाेरी खुर्द पाे.परसवाडा
    त.तिराेडा जि .गाेंदीया