Complaint रेल्वे रुळाची दुरावस्था

  • Thane railway station enquiry number Mumbai Railway Station Helpline - रेल्वे रुळाची दुरावस्था
    Paresh Pawar on 2019-12-30 23:19:23

    संमाननिय ठाणे लोहमार्ग पारबंधक

    आज सकाळी ठाणे स्थानक प्लॅटफॉर्म क्र ७ हुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी लाॅकल घेत्ली अस्ता. प्लॅटफॉर्म क्र ६ पासुन काही अंतरावर मुलुंड च्या दीशेने काँक्रीट स्लीपर रुळा खाली पुर्ण पणे तुटलेल्या अवस्थेत दीस्ला.

    संमाननिय पारबंधक यांस विनंती की कृपया लवकरात लवकर या रुळाच्या दुरावस्तेची कोणतीही घटना होण्या आधी नोंद घ्यावी.

    आभार
    परेश विठ्ठल पवार.